वांबोरीत कांदा 1900 रुपये

वांबोरीत कांदा 1900 रुपये

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

काल सोमवार दि.11 जुलै रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 19 हजार 138 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 700 रुपये दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार 295 तर तीन नंबरचा कांदा 100 ते 895 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 1 हजार रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 97 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये तर 212 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com