NagarPanchayat Election : कर्जत नगरपंचायतीसाठी ११ वाजेपर्यंत २५ टक्के मतदान

NagarPanchayat Election : कर्जत नगरपंचायतीसाठी ११ वाजेपर्यंत २५ टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इतर मागासवर्ग समाजाच्या (OBC) आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole), पारनेर (Parner) आणि कर्जत (Karjat) नगरपंचायतींसाठी (Nagarpanchayat Elelction) आज (मंगळवारी) मतदानाला सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपने (BJP) आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

कर्जतमध्ये आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात सामना असून रोहित पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई तर राम शिंदे यांच्या अस्तिवाची लढाई आहे. कर्जत नगरपंचायतीसाठी ११ वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com