
अहमदनगर | Ahmednagar
पाडव्याच्या मोहूर्तावर मंगळवारी दुपारी २. ३० च्या सुमारस वांबोरी ( ता. राहुरी ) परिसरात मेघगर्जनेसह बेमोसमी पाऊस सुरू झाला.
त्यानंतर विजेच्या कडकडाटानंतर जोरदार गारा पडल्या. सुमारे १० ते १५ मिनीट जोरदार गारपीठ झाली.
यामुळे सोंगून ठेवलेल्या गहू, काढणी झालेला कांदा पिकाला फटका बसणार आहे.