VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी

VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी

आरडगांव l वार्ताहर

राहुरी तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन हजारो लिटर दूध वाया गेले तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

व्हिडिओ - राजु आढाव

VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारे एम.एच १६ ए.ई. ५४२५ क्रमांकाचा दुधाने भरलेला टॅंकर दुध संकलन केंद्रातून भरून ब्राम्हणी येथील दुध डेरीकडे भरधाव वेगाने चालला असताना आरडगाव येथील साळुंके वस्ती शेजारी पलटी झाला आहे.

VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
Photo : 'ही' आहेत देशातील TOP 10 सर्वात पॉवरफुल कपल

त्यामुळे टॅंकर चालक जखमी झाला असुन त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्याच्या आले आहे.

VIDEO : दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
Vijay Diwas : १९७१ च्या युद्धाने इतिहास घडला, भूगोल नेहमीसाठी बदलला...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com