VIDEO : बेलापुरात गॅस टाकीचा स्फोट; चार जण जखमी

VIDEO : बेलापुरात गॅस टाकीचा स्फोट; चार जण जखमी

बेलापूर|Belapur

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरात गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे.

या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात हलविले आहे. बेलापूरातील गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरी हि घटना घडली आहे.

Related Stories

No stories found.