वीरभद्र देवस्थान विश्वस्त निवड : ग्रामसभेला सुरुवात, मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त

वीरभद्र देवस्थान विश्वस्त निवड : ग्रामसभेला सुरुवात, मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त

राहाता | वार्ताहर

श्री वीरभद्र (बिरोबा) ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडीची ग्रामसभेला सुरुवात झाली असून कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी वीरभद्र मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com