वांबोरीत लाल कांद्याची एवढी आवक

वाचा भाव
वांबोरीत लाल कांद्याची एवढी आवक

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 07 जानेवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Submarket) झालेल्या कांदा (Onion) लिलावात एकूण 13 हजार 591 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. गावराण कांद्याची आवक 835 गोणी झाली असून एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 905 रुपये ते 1 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 900 रूपये भावाने गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 600 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला.

वांबोरीत लाल कांद्याची एवढी आवक
मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न

अपवादात्मक 10 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपयेे भाव मिळाला. त्याचप्रमाणे लाल कांद्याची एकूण आवक 12 हजार 756 कांदा गोणी झाली असुन एक नंबरचा लाल कांदा (Onion) 1 हजार 605 रुपये ते 2 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 200 रुपये भावाने विकला गेला.

वांबोरीत लाल कांद्याची एवढी आवक
पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 07 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहू 2 हजार 500 रुपये ते 3 हजार 299 रुपये, तूर 6 हजार 302 रुपये ते 6 हजार 900 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 5 हजार 400 रुपयेया प्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीत लाल कांद्याची एवढी आवक
हजाराच्या लाचेसाठी जीएसटी अधिक्षकासह निरीक्षकही जेरबंद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com