वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव

सोयाबीनचा वाचा भाव
वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) गुरुवारी झालेल्या कांदा (Onion) लिलावात एकूण 12 हजार 352 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. गावरान कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2100 तर लाल कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव
देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा

गावरान कांदा - गावरान कांद्याची (Onion) आवक 4 हजार 321 झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 305 ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा 1 हजार 5 ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार रुपये भावाने विकला गेला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 26 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये, 36 गोण्यांना 2 हजार रुपये, 54 गोण्यांना 1 हजार 900 रुपये 126 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये, 124 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 700 रुपये, तर 139 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपये भाव मिळाला.

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव
संगमनेरात दोन गटात मध्यरात्री तुफान राडा

लाल कांदा - लाल कांद्याची एकूण आवक 8 हजार 31 गोणी झाली. एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 605 ते 2 हजार 100 रुपये, दोन नंबरचा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 200 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला.

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव
एसपी ऑफिसवर सर्वपक्षीय धडकले

अपवादात्मक 229 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रुपये, 104 गोण्यांना 2 हजार 400 रुपये, 192 गोण्यांना 2 हजार 300 रुपये तर 129 कांदा गोण्यांना 2 हजार 200 रुपये भाव मिळाला.

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव
संगमनेरच्या मामा-भाच्यासह चौघांवर गुन्हा; काय आहे प्रकरण वाचा..

भुसार माल - भुसार मालात बाजरी 2 हजार ते 2 हजार 452 रुपये, गहू 2 हजार 752 रुपये ते 3 हजार रुपये, मका 1 हजार 926 ते 2 रुपये 100, तूर 6 हजार 500 रुपये ते 6 हजार 700 रूपये तर सोयाबीन (Soybeans) 5 हजार 200 ते 5 हजार 500 रुपये या प्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव
जामखेड दुहेरी हत्याकांड; एकास जन्मठेप

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com