वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव

वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion) 12 हजार 245 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा (Onion) 705 रुपये ते 1 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा 405 रुपये ते 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 400 रुपयेे भावाने विकला गेला.

वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : आता शिर्डीत होणार नाईट लँडिंग

तसेच गोल्टी कांद्याला 300 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 33 कांदा गोण्यांना 1 हजार 200 रुपये तर 82 कांदा गोण्यांना 1 हजार 100 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी (Millet) 2 हजार 575 रुपये ते 2 हजार 600 रुपये, गहू (Wheat) 2 हजार रुपये ते 2 हजार 900 रुपये, तुर 6 हजार 600 रुपये ते 7 हजार रुपये, हरभरा (Gram) 4 हजार 200 रुपये, मका (Corn) 2 हजार 31 रुपये, तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 900 रुपये ते 5 हजार 131 रुपयेे याप्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव
एलसीबीचे निरीक्षक कटके यांची जळगाव येथे बदली
वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव
उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
वांबोरीतील कांदा, तूर व हरभराचे वाचा भाव
शिष्यवृत्ती परिक्षेतील गैरहजर विद्यार्थ्यांची फी वसुली शिक्षकांकडून
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com