वांबोरी उपबाजारातील कांदा व सोयाबीनचा वाचा भाव

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा (Oinion) लिलावात 14 हजार 712 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 605 ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 105 ते 1 हजार 600 रुपये, तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 ते 1 हजार 100 रुपये भावाने विकला गेला.

कांदा व सोयाबीन
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 700 ते 1100 रुपयेे भाव मिळाला. अपवादात्मक 17 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 700 रुपये, 33 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रुपये 107 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रुपये, 56 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रुपये तर 62 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 300 रुपये भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
प्रिंपी अवघड शिवारात ट्रक व मोटारसायकलचा अपघात

भूसार मालात गहू 2 हजार 251 रुपये ते 2 हजार 900 रुपये, मका (Corn) 1 हजार 951 रुपये ते 1 रुपये 960 रुपयेे तर सोयाबीन (Soybeans) 5 हजार रुपये ते 5 हजार 500 रुपयेे याप्रमाणे भाव मिळाले.

कांदा व सोयाबीन
श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीस उच्च न्यायालयाकडून स्थगिती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com