वांबोरीत कांद्याच्या भावात वाढ

वांबोरीत कांद्याच्या भावात वाढ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 01 जुलै रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 20 हजार 333 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा (onion) 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 805 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 800 रुपये भावाने विकला गेला.

वांबोरीत कांद्याच्या भावात वाढ
बस मधून उतरताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

तसेच गोल्टी कांद्याला 700 रुपये ते 1 हजार 200 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 18 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 200 रुपये, 87 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये, 93 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये तर 77 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये भाव मिळाला. भुसार मालात ज्वारी (Sorghum) 2 हजार 100 रुपये ते 3000 रुपये, बाजरी (Millet) 1 हजार 800 रुपये ते 1 हजार 876 रुपये, गहू 2 हजार 50 रुपये ते 2 हजार 500 रुपये, मका (Corn) 1 हजार 801 रुपये, हरभरा (Gram) 4 हजार 400 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 552 रुपये ते 4 हजार 800 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीत कांद्याच्या भावात वाढ
शिक्षिकेच्या बदलीनंतर निरोप समारंभात ढसाढस रडले विद्यार्थी
वांबोरीत कांद्याच्या भावात वाढ
कोपरगावात चॉपर हल्ल्यात पेट्रोल पंपाच्या मॅनेजरचा मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com