वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव

वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार दिनांक 05 जानेवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) एकूण 14 हजार 508 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. गावरान कांद्याची आवक 1 हजार 501 झाली असून एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपयेे तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 1 हजार रुपये भावाने विकला गेला.

वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव
पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 600 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 12 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची एकूण आवक 13 हजार 7 कांदा गोणी झाली असुन एक नंबरचा लाल कांदा (Onion) 1 हजार 705 रुपये ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 200 रुपये भावाने विकला गेला.

वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव
नगर..थंडाथंडा कूल कूल !

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 58 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1 हजार 700 रुपये ते 2 हजार रुपये, गहू (Wheat) 2 हजार रुपये ते 2 हजार 900 रुपये, तूर (Pigeon Pea) 4 हजार 500 रुपये ते 6 हजार 601 रुपये, मूग (Mung Bean) 6 हजार 400 रुपयेे तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 800 रुपये ते 5 हजार 400 रुपये या प्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीतील लाल कांदा व तूरीचा वाचा भाव
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नये म्हणून अजित पवारांची वक्तव्ये - खा. डॉ. विखे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com