वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 19 हजार 283 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 2 हजार ते 2 हजार 500 रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 500 ते 1 हजार 995 रूपये तर तिन नंबरचा कांदा (Onion) 200 ते 1 हजार 495 रूपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 1000 ते 1800 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 58 कांदा गोण्यांना 3 हजार रूपये, 11 कांदा गोण्यांना 2 हजार 900 रूपये, 59 कांदा गोण्यांना 2 हजार 800 रूपये , 62 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रूपये तर 69 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रूपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com