वांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

गुरूवार दिनांक 06 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion) 17 हजार 588 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 600 ते 2 हजार रूपये दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 100 ते 1 हजार 595 रूपये तर तिन नंबरचा कांदा (Onion) 200 ते 1095 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 700 ते 1200 रूपये भाव मिळाला.

वांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव
निळवंडेसाठी तुमचे योगदान काय?

अपवादात्मक 90 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 300 रूपये 105 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 200 रूपये तर 117 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रूपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1 हजार 816 ते 2 हजार 651 रूपये गहू 2 हजार 176 ते 2 हजार 500 रूपये व उडिद 6000 ते 6 हजार 400 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव
धक्कादायक! मोठ्या बहिणीने केला लहान बहिणीचा खून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com