वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण

वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

मागील आठवड्याच्या तुलनेत वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) कांद्याचे भाव (Onion Rate) जवळपास 200 रूपयांनी घसरले असून आवकही वाढली. सोमवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 26 हजार 183 कांदा गोण्याची आवक झाली.

वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण
ट्रकमधून बाहेर आलेला अँगल लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी

एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 300 ते 1 हजार 600 रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 900 ते 1 हजार 295 रूपये तर तिन नंबरचा कांदा (Onion) 100 ते 895 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 900 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 81 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रूपये रूपये भाव मिळाला.

वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण
अश्लिल व्हिडीओ दाखवून शिक्षकांचे मुलींशी गैरवर्तन
वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण
गोदापात्रात 45 हजार क्युसेकने विसर्ग!
वांबोरीत कांद्याच्या भावात 'एवढ्या' रूपयांची घसरण
माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना महिलांकडून मारहाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com