वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) दिनांक 23 जुलै रोजी झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 8 हजार 331 कांदा गोण्याची आवक (Onion Inward) झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 100 ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 700 ते 1095 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 ते 695 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 80 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपये भाव मिळाला. भुसारमालात बाजरी 2500 रुपये, गहू 2625 रुपये व सोयाबीन 5700 ते 6000 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com