वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 16 हजार 164 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 705 ते 2 हजार 200 रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 205 ते 1 हजार 700 रूपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 ते 1 हजार 200 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1300 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 62 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 500 रूपये 42 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रूपये 56 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रूपये भाव मिळाला.

भूसार मालात बाजरी (कॅटल) 1 हजार 700 रूपये गहू (Wheat) 2 हजार 350 ते 3 हजार400 रूपये मका 1 हजार 611 ते 1 हजार 650 रूपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 957 ते 5 हजार 551 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com