वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 12 हजार 981 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 2 हजार 805 ते 3 हजार 300 रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 2 हजार 105 ते 2 हजार 800 रूपये, तर तीन नंबरचा कांदा (Onion) 300 ते 2 हजार 100 रूपये भावाने विकला गेला.

वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव
पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहायक निलंबित

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 800 ते 2 हजार 400 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 88 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 800 रूपये 50 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 700 रूपये 65 कांदा गोण्यांना 3 हजार 600 रूपये 178 कांदा गोण्यांना 3 हजार 500 रूपये तर 42 कांदा गोण्यांना 3 हजार 400 रूपये भाव मिळाला.

वांबोरी उपबाजारातील कांद्याचा वाचा भाव
चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com