वांबोरीत कांद्याची एवढी आवक

मिळतोय हा भाव
वांबोरीत कांद्याची एवढी आवक

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार 21 जानेवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 17 हजार 434 कांदा गोण्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1700 पर्यंत निघाला.

वांबोरीत कांद्याची एवढी आवक
काय सांगता, एकाच क्रमांकाच्या दोन मोटारसायकली !

एक नंबरचा लाल कांदा (Onion) 1 हजार 405 रुपये ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1005 रुपये ते 1 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 1000 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 900 रुपये ते 1 हजार 200 रुपयेे भाव मिळाला.अपवादात्मक 32 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

वांबोरीत कांद्याची एवढी आवक
नगर शहरातील उड्डाणपुलावर अपघात

भुसार - भुसार मालात- बाजरी (कॅटल) 1 हजार 652 रुपयेे, गहू 2 हजार 400 रुपये, मका (डागी) 1 हजार 500 रुपयेे, तूर 6 हजार 350 रुपये ते 6 हजार 700 रुपये, तर सोयाबीन 5 हजार रुपये ते 5 हजार 251 रुपयेे याप्रमाणे भाव मिळाले.

वांबोरीत कांद्याची एवढी आवक
आचारसंहितेचे कारणपुढे करत खा. विखे यांची चुप्पी
वांबोरीत कांद्याची एवढी आवक
सहा महिन्यांत 22 गुरूजींचे निलंबन

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com