वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात

परिसरात अपघातात वाढ || ठिकठिकाणी गतिरोधकाची मागणी
वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात

वडाळा महादेव |वार्ताहार| Vadala Mahadev

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील वडाळा महादेव (Vadala Mahadev) कॉलेज परिसरातील नेवासा रोड (Newasa Road) या ठिकाणी दोन दुचाकी स्वारांचा समोरासमोर भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये दोन्ही दुचाकी वाहन धारकांना जबर मार लागला असून यामध्ये एम एच 17 सी टि 0406 प्लॅटीना व एम एच 15 एच 2547 बॉक्सर या क्रंमाकाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात
सदोष पिंजर्‍यामुळे अडकलेला बिबट्या पसार

यातील दोन तरुण घोगरगाव (Ghogargav) येथील व दोघे श्रीरामपुर (shrirampur) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. दोघे ही वाहन धारक भरधाव वेगात असल्याने जोराचा अपघात होऊन मोठा आवाज आल्याने परीसरातील नागरीक मदतीसाठी आले. यामधुन काही नागरीकांनी रूग्णवाहीका तसेच पोलिस प्रशासन (Police Administration) यांना कळविली. यावरून पोलिस नाईक किरण पवार यांनी भेट देत जखमी (Injured) व्यक्तींना वैदयकिय उपचारासाठी पि एम टि या ठिकाणी हलविण्यात आले.

वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात
नगर अर्बन बँक : 15 हजार कर्जदारांकडून 187 कोटींची वसुली
वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात
विरोधकांकडून धुरळा उडवण्याचे काम - आ. रोहित पवार
वडाळा महादेव नेवासा रोडवर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात
साखर आयुक्तालयाने विकसित केलेले महा-ऊस नोंदणीअ‍ॅप उपयुक्त ठरेल - सहकार मंत्री अतुल सावे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com