श्रीरामपूर l प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरातील मातापूर रेल्वे चौकी येथे

दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा अनैसर्गीक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वनरक्षक विकास पवार,रेल्वे सुरक्षा बलाचे शाम केवट, मातापूरचे पशु संवर्धन अधिकारी डॉ. अविनाश ठाकुर ,पढेगावचे डॉ. विजय शिरशे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. बेलापूरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ धुमाळ यांनी शवविच्छेदन केले.