राहुरी तालुक्यात आज दोन करोना बाधितांचा मृत्यु
सार्वमत

राहुरी तालुक्यात आज दोन करोना बाधितांचा मृत्यु

तालुक्यात आज आढळले आठ करोनाबाधित

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

तालुक्यात आज आठ जण करोना बाधित आढळून आले. तर दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १३० इतकी झली आहे.

आज बाधित आढळलेल्यामध्ये कोल्हार खुर्द येथील तीन तर वांबोरी येथील पाच जणांचा समावेश आहे. वांबोरी येथे आढळलेल्या बाधीतांमध्ये चार जणांचे रिपोर्ट Rapid Antigen Test मध्ये Positive आले. तर वळण व वांबोरी येथील प्रत्येकी एक अशा दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ९ इतकी झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com