उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला

उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर (Newasa To Newasa Phata Road) डबल ट्रॉलीमध्ये (Tractor Trolley) ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (Tractor) नेवाशाच्या (Newasa) दिशेने जात असताना राज शो रुमच्यापुढे उतारावर ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने तो उलटला सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी ऊसाने भरलेले ट्रॅक्टरची डबल ट्रॉली (Double Trolley of Tractor) पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची घटना बुधवार (दि.15) रोजी पाच वाजेच्या सुमारास घडली.

उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
शिष्यवृत्ती परिक्षेतील गैरहजर विद्यार्थ्यांची फी वसुली शिक्षकांकडून

पोलीस निरिक्षक विजय करे (PI Vijay Kare) यांना अपघाताची (Accident) माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी वाहतूक पोलीसांना पाठविल्यामुळे वाहतूक कोंडी बाजूला करण्यात आली व अपघातग्रस्त ट्रॅक्टर बाजूला सारण्यासाठी मदत कार्य केले.

उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
एलसीबीचे निरीक्षक कटके यांची जळगाव येथे बदली

यंदाच्या गळीत हंगामात डबल ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात (Accident) झालेले असून चढ-उतारावर ही वाहतुक करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून डबल ट्रॉली (Trolley) ऊस वाहतूक सध्या जीवघेणी ठरत आहे.

उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
मुलीच्या चेहर्‍याला कुत्र्याचा चावा
उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
डॉक्टरांच्या फ्लॅटवर दरोडा
उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी यांची नियुक्ती
उसाचा डबल ट्रॉली ट्रॅक्टर उलटला
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे पगार वाढले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com