जिल्ह्यात आजपर्यंत ५८६६ रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्ह्यात आजपर्यंत ५८६६ रुग्ण करोनामुक्त

आज काही रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यातील आज ५३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले घरी आहे. आज त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ५८६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३ व इतर जिल्हा १ रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com