राहुरी तालुक्यात करोनाने तिघांचा मृत्यू
सार्वमत

राहुरी तालुक्यात करोनाने तिघांचा मृत्यू

24 तासांत 18 जणांना बाधा ;बाधितांची संख्या 408 वर

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी तालुक्यात करोना महामारीचे थैमान सुरूच आहे. काल तालुक्यात दिवसभरात 18 जणांना करोनाची बाधा झाली.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com