उद्यापासून एचएससी बोर्ड परीक्षा सुरू

उद्यापासून एचएससी बोर्ड परीक्षा सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

उद्या शुक्रवार दि. 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या बारावी बोर्ड (एच. एस. सी.)

परीक्षा क. जे. सोमैय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) श्रीरामपूर येथे केंद्र क्रमांक 0221 येथे होणार आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी करोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करून परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच दररोजची बैठक व्यवस्थाही केंद्र क्रमांक 0221 येथे बोर्डवर लावण्यात आलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com