नगर : आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील आज पर्यंत २४ हजारच्या वर रूग्ण करोनामुक्त
नगर : आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज ९०९ रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हयात आजपर्यंत २४ हजाराच्या वर रूग्ण करोना मुक्त झाले आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२२, संगमनेर ७१, राहाता ५९, पाथर्डी ५७, नगर ग्रा.९५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा ५५, श्रीगोंदा ३२, पारनेर २०, अकोले ३७, राहुरी ४३, शेवगाव १४, कोपरगाव २६, जामखेड १७, कर्जत १३, मिलिटरी हॉस्पिटल १० व इतर जिल्हा ०२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात एकूण २४ हजार १५० रूग्ण करोनामुक्त झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com