जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा काही कमी होईना !
सार्वमत

जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा काही कमी होईना !

करोनामुळे मृत्यूचे द्विशतक

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत

६७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५९२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५२, राहाता ०१, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, अकोले ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com