नगर : जिल्हयात आज २४३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९५ टक्के
नगर : जिल्हयात आज २४३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७५१ इतकी झाली आहे.

या तालुक्यात आढळले रूग्ण

या तालुक्यातील रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com