जिल्ह्यात आजपर्यंत दहा हजाराच्यावर रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्ह्यात आजपर्यंत दहा हजाराच्यावर रुग्ण करोनामुक्त

आज ५७६ जणांना मिळाला डिस्चार्ज

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ५७६ बधितानी करोनावर मात केली आहे. आज त्या बाधितांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत १००८१ बाधीतांनी करोनावर मात केली आहे. Corona Patient Discharge

आज बरे झालेल्यामध्ये, मनपा २५३, संगमनेर ३८, राहाता २७, पाथर्डी ४८, नगर ग्रा. ३४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट २७, नेवासा २२, श्रीगोंदा २१, पारनेर २७, अकोले ५, राहुरी ११, शेवगाव ११, कोपरगाव ५, जामखेड १२, कर्जत २६, मिलिटरी हॉस्पिटल ३ रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com