जिल्ह्यात आजपर्यंत ४७ हजारांच्यावर रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्ह्यात आजपर्यंत ४७ हजारांच्यावर रुग्ण करोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७२ टक्के

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे हो...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com