जिल्हयात आजपर्यंत ४९३५ रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्हयात आजपर्यंत ४९३५ रुग्ण करोनामुक्त

आज काही रुग्णांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यातील आज ३८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले घरी आहे. आज त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ४९३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये मनपा १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रा.२४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३ तर कर्जत १९ रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com