राहुरी तालुक्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
सार्वमत

राहुरी तालुक्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

40 जणांना करोनाची बाधा; बाधितांची संख्या 568 वर; बळींची संख्या 22 वर पोहोचली

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी तालुक्यात करोनाचा विळखा आणखी घट्ट बसला आहे. काल शुक्रवारी (दि.04) एकाच दिवसात 40 जणांना करोनाची बाधा झाली.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com