कोतुळ येथील तिघे चार जिल्ह्यातून तडीपार
सार्वमत

कोतुळ येथील तिघे चार जिल्ह्यातून तडीपार

कारवाईला राजकीय वास

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोतुळ (वार्ताहर) - पोलिसांच्या रडारवर असणारी कोतुळ (ता अकोले )येथील एका टोळी च्या मोहरक्याना जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपार केले आहे .राजूर ,कोतुळ च्या मोठ्या कारवाईनंतर आता पोलिसांचे लक्ष वाळू तस्करांकडे आहे.

कोतुळ येथील तिघांचा या कारवाईत सामावेश असून मोहन सखाराम खरात (वय 26), गुलाब भिकाजी खरात (38), अमोल भिकाजी खरात (वय 33) तिघे रा. कोतुळ यांना नगर ,नाशिक, , पुणे, ठाणे अशा चार जिल्ह्यातून हद्दपार केले आहे .

अकोले तालुक्यातील गुन्हेगारी जगताला हा पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com