दोन दुचाकींची चोरी

दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) - शहर व उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दुचाकीं चोरीला गेल्याच्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

केडगाव बायपास येथील गणेश ट्रन्सपोर्ट समोर लावलेली अतुल संजय डोंगरे (रा. निमगाव वाघा ता. नगर) यांची दुचाकी (एमएच 16 बीई 1980) चोरीला गेली. डोंगरे यांनी कोतवालीत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

नागापूर एमआयडीसीतील हिंदुस्थान रबर वर्क समोर लावलेली दुचाकी (एमएच 16 जे 8480) सायंकाळच्या सुमारास चोरून नेली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com