जैनपूर येथील करोना बाधितांची संख्या ४ वर
सार्वमत

जैनपूर येथील करोना बाधितांची संख्या ४ वर

बेलपिंपळगाव येथे ते डॉक्टर आले निगेटिव्ह

Nilesh Jadhav

बेलपिंपळगाव | वार्ताहर | Belpimpalgaon

नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे एक व्यक्ती करोना बाधीत आढळला होता. त्याच्या संपर्क मधील अजून तीन व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जैनपूर येथील करोना बाधितांची संख्या चार झाली आहे. यामुळे जैनपूरकरांची चिंता वाढली आहे.

करोना बधिताच्या संपर्कात आलेल्या बेलपिंपळगाव येथील डॉक्टर यांचा करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com