<p>अहमदनगर | Ahmedagar</p><p>जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.</p>.<p>गायकर यांच्या विरोधातील सुरेश गडाख व दशरथ सावंत यांनी अर्ज मागे घेतल्याने गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.</p>.श्रीगोंद्यात राहुल जगताप बिनविरोध, अकोल्याचे वैभव पिचड यांची माघार .<p>दरम्यान, नाशिक येथे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर सावंत, गडाख यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. आगामी अगस्ति कारखाना निवडणूकीसाठी अजित पवार यांनी आ.डॉ.लहामटे यांचे नेतृत्वाखालील भविष्यात होणाऱ्या पॅनलला मदत करण्याचा शब्द दिल्यामुळे आम्ही माघार घेत असल्याचा खुलासा सावंत व गडाख यांनी काल केला होता.</p>