नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर

देवगड फाटा | वार्ताहर (इकबाल शेख)

नेवासा (Newasa) तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad highway)....

जळके बुद्रुक शिवारात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहे. (Terrible accident )

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

मृतांमध्ये सचिन बाळासाहेब कडू (वय-२२ रा. खलाल पिप्रि, ता. नेवासा) व कडू नामदेव जाधव (वय-५७ रा गणेशवाडी ता गंगापूर) या दोघांचा समावेश आहे. तर अक्षय अर्जुन आढगळे वगोरक्षनाथ पुंडलीक दहिफळे हे जखमी आहे. जखमींना नेवासा फाटा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात

Related Stories

No stories found.