जिल्ह्यात १० नवे करोना बाधित
सार्वमत

जिल्ह्यात १० नवे करोना बाधित

एकूण रुग्ण संख्या १६८७

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे करोना बाधित आढळून आले आहे.

या बाधीतांमध्ये नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२, संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १६८७ झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com