अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarजिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ यांची जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्य शिक्षकसंघ संपर्कप्रमुख विष्णू खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली..या बैठकीत जिल्हा शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ, उच्चाधिकार समिती, महिला आघाडी, नगरपालिका संघ, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर संघ यांच्या निवडी तालुक्यातून आलेल्या नावाच्या शिफारशीवरून निवडीसंदर्भात जिल्ह्याचा भौगोलिक, सामाजिक समतोल साधून संघ व मंडळाच्या वाढीसाठी जिल्ह्यातील प्राप्त परिस्थिती विचारात घेऊन जिल्ह्याच्या नूतन पदाधिकार्यांच्या निवडी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या.या बैठकीसाठी नाशिक विभागाध्यक्ष द. कृ. राळेभात, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मोहनराव शिंदे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पिंपळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे उपस्थित होते. निवडी झाल्यानंतर कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. यात प्राथमिक शिक्षक संघ राज्य प्रतिनिधी गोकुळ कळमकर (पारनेर), भाऊसाहेब जावळे (शेवगाव), भारत अर्जुन कोठुळे (नेवासा) नवनाथ अकोलकर (श्रीरामपूर), सुभाष खेमनर (संगमनेर), सुरेश खेडकर (पाथर्डी), सुनील गिरमे (श्रीरामपूर), बाळासाहेब दगडू फटांगडे (पारनेर), संजय पवार (कर्जत). जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर माळवे (कोपरगाव), विभाग प्रमुख (उत्तर) चंद्रकांत मोरे (श्रीरामपूर), (दक्षिण) जिल्हा प्रमुख भास्करराव कराळे (नगर).जिल्हा संघटना व सदिच्छा मंडळ मार्गदर्शक नेते अनिल आंधळे, सूर्यभान काळे (नगर), सुनील रहाणे (कोपरगाव), राजेंद्र त्रिंबके (अकोले), कैलास वरपे (संगमनेर), गोवर्धन ठुबे (पारनेर), अजय शिंदे नगरपालिका (श्रीरामपूर), सुभाष खेडकर (पाथर्डी), संजय त्रिभुवन (शिर्डी), जब्बार सय्यद (कोपरगाव), धर्मा बढे (पाथर्डी), अध्यक्ष माधव हासे (संगमनेर), कार्याध्यक्ष राजाभाऊ बेहळे (नेवासा), दादा वाघ (पारनेर), सरचिटणीस बबन गाडेकर (श्रीगोंदा), कार्यालयीन चिटणीस रावसाहेब हराळ, कोषाध्यक्ष सय्यदअली जमालभाई (राहुरी), बाळकृष्ण कंठाळी (शेवगाव), प्रसिद्धीप्रमुख संदीप पोखरकर (संगमनेर), ऑडिटर नवनाथ दिवटे (कर्जत), सहसचिव सुधीर शेळके (शेवगाव), राजू अत्तार (पारनेर), संघटक हरिश्चंद्र बडे (शेवगाव), अशोक कराड (पाथर्डी), कृष्णा आनंदा भांगरे (अकोले), महेश धामणे (श्रीगोंदा), राजकुमार चोभे (नगर), देविदास कोकाटे (शेवगाव), उपाध्यक्ष पोपट सूर्यवंशी (श्रीगोंदा), किरण काळे (नगर), बाबा पठाण (नेवासा), रवींद्र घनवट (शेवगाव), पाटीलबा गडधे (राहुरी), राहुल घोडे (कोपरगाव) यांचा समावेश आहे.सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षपदी नारायण राऊत (जामखेड), कार्याध्यक्ष भाऊसाहेब अर्जुन तोरमल (अकोले), बाबा आव्हाड (नगर), सरचिटणीस बाळासाहेब डमाळ (शेवगाव), कार्यालयीन चिटणीस शैलेश खणकर (नेवासा) कोषाध्यक्ष रामदास दहिफळे (पाथर्डी), भागवत खेडकर (कर्जत), प्रसिद्धीप्रमुख संतोष दळे (संगमनेर), ऑडिटर बबन ढाकणे (शेवगाव), सहचिटणीस नारायण देवेकर(श्रीगोंदा), उद्धव दौंड (पाथर्डी), संघटक काशिनाथ लोखंडे (श्रीगोंदा), अमोल भंडारी (पाथर्डी), कारभारी नाचन (शेवगाव), राजेंद्र खर्डे (नेवासा), अंकुश झंजाड (नगर), प्रशांत शेळके (पाथर्डी), योगेश घुमे(राहुरी), उपाध्यक्ष संजय दत्तात्रय काळे (शेवगाव), भाऊसाहेब राऊत (नेवासा), तुषार केदार (पारनेर), प्रकाश आंबरे (अकोले), गौतम साळवे (श्रीगोंदा), शरद गावडे (श्रीगोंदा), रवींद्र सुपारे (शेवगाव) यांचा समावेश आहे.