टाकळीभानमध्ये पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात
सार्वमत

टाकळीभानमध्ये पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या आठवणीने शेतकर्‍यांना भरली धडकी

Arvind Arkhade

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान परीसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामी पिके पाण्याखाली जाऊ लागली आहेत.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com