
पारनेर | तालुका प्रतिनिधी
अहमदनगर पुणे महामार्गावर (Ahmednagar- Pune Highway) मालट्रक लुटणाऱ्या दोन आरोपिंना सुपा पोलिसांनी (Supa Police) अटक केली आहे.
ज्ञानेश्वर जनार्धन कोकाटे (रा. टाकळीमियाँ ता. राहुरी जि. अहमदनगर) व अशिष दगडू खपके (रा. हारेगाव फाटा ता. श्रीरामपुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.