साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना समन्वय बैठकीत खडाजंगी, पाहा व्हिडिओ

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना समन्वय बैठकीत खडाजंगी, पाहा व्हिडिओ

अहमदनगर | Ahmednagar

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना समन्वय बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. सदर बैठक सहसंचालक (साखर) मिलीदर भालेराव यांच्या उपस्थित सुरु होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com