
नेवासा | शहर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मृदु व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख व त्यांचे सुपुत्र उद्यनदादा गडाख यांना जिवे मारण्याचा कट रचणारी ऑडिओ क्लिप गेल्या काही....
दिवसापासून व्हायरल झाली असुन कट रचणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी शहरासह उपनगरांमध्ये सर्व व्यवसाईकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येवुन घटनेचा निषेध केला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर १२ वाजता व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याचे आवाहन करण्यात आले.