अकोले राज्य अधिवेशनात निवडले महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नवे राज्य नेतृत्व

यांना मिळाली संधी
अकोले राज्य अधिवेशनात निवडले महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नवे राज्य नेतृत्व

अकोले |प्रतिनिधी| Akole

2 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अकोले येथील राज्य अधिवेशनाने 7 सदस्यांचे सल्लागार मंडळ आणि 23 जिल्ह्यांतील 71 सदस्यांचे नवीन राज्य कौन्सिल एकमताने निवडले. राज्य अधिवेशनाने निवडलेले सल्लागार मंडळ आणि 29 सदस्यांचे राज्य पदाधिकारी मंडळ पुढीलप्रमाणे -

- सल्लागार मंडळ

1) एल. बी. धनगर (ठाणे-पालघर)

2) लहानू कोम (ठाणे-पालघर)

3) उदयन शर्मा (अमरावती)

4) दादा रायपुरे (बुलडाणा)

5) शंकरराव दानव (यवतमाळ)

6) जयसिंग माळी (नंदुरबार)

7) डॉ. आर. रामकुमार (मुंबई)

- अध्यक्ष

1) उमेश देशमुख (राज्य केंद्र)

- सरचिटणीस

1) डॉ. अजित नवले (राज्य केंद्र)

- कार्याध्यक्ष

1) सुभाष चौधरी (नाशिक)

2) चंद्रकांत घोरखना (ठाणे-पालघर)

- उपाध्यक्ष

1) जे. पी. गावीत (राज्य केंद्र)

2) डॉ. उदय नारकर (राज्य केंद्र)

3) किसन गुजर (राज्य केंद्र)

4) सावळीराम पवार (नाशिक)

5) सुनील मालुसरे (नाशिक)

6) रडका कलांगडा (ठाणे-पालघर)

7) अर्जुन आडे (नांदेड)

8) यशवंत झाडे (वर्धा)

9) सिद्धप्पा कलशेट्टी (सोलापूर)

10) उद्धव पौळ (परभणी)

11) माणिक अवघडे (सातारा)

12) शामसिंग पाडवी (नंदुरबार)

- सहसचिव

1) इरफान शेख (नाशिक)

2) रमेश चौधरी (नाशिक)

3) चंद्रकांत धांगडा (ठाणे-पालघर)

4) चंद्रकांत वरठा (ठाणे-पालघर)

5) विजय काटेला (ठाणे-पालघर)

6) शंकर सिडाम (नांदेड)

7) अजय बुरांडे (बीड)

8) गोविंद आरदड (जालना)

9) अनिल गायकवाड (बुलडाणा)

10) महादेव गारपवार (अमरावती)

11) अमोल वाघमारे (पुणे)

12) सदाशिव साबळे (अहमदनगर)

- कोषाध्यक्ष

1) संजय ठाकूर (रायगड)

2) - डॉ. अशोक ढवळे

राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com