PHOTO : एसटी बस थेट घुसली घरात आणि मग....

PHOTO : एसटी बस थेट घुसली घरात आणि मग....

अहमदनगर | Ahmednagar

नगर जामखेड रोडवरील सारोळाध्दी येथे राज्य परिवहन मंडळाची बस थेट एका घरात घुसली. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले आहे. मुरूमाचे डंपर बसला अचानक आडवे आल्याने हा अपघात घडला.

दरम्यान बस घरात घुसल्यानंतर घराचे पाईप-पत्रे बस ड्राइयव्हरच्या कानाजवळुन गाडीमध्ये शिरले. देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव या वेळी आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com