जिल्ह्यात आतापर्यंत 2721 रुग्णाची करोनावर मात
सार्वमत

जिल्ह्यात आतापर्यंत 2721 रुग्णाची करोनावर मात

आज काही रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ३०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२, पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२, पारनेर ०२, राहुरी ०२, शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६, कर्जत ०१ रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हयात २७२१ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com