Corona
Corona
सार्वमत

राहात्यामध्ये ६ करोना बाधित

राहाता शहर व साकुरीमध्ये आढळले बाधित

Nilesh Jadhav

राहाता | प्रतिनिधी | Rahata

शहरात तर तीन तर साकुरीमध्ये तीन असे एकूण ६ करोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे शहरवासी यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शहरातील पिंपळस रोड वरील नाशिक येथे उपचार घेत असलेल्या करोना बाधित रूग्णाचा मुलगाही पॉझीटीव्ह आला तर नवनाथ नगर मधील दोन महिलांचा रिपोर्टही पॉझीटीव्ह आल्याने पालीका प्रशासन अलर्ट झाले आहे. साकुरी येथेही तिन जनांचे अहवाल पॉझीटीव्ह निघाल्याने साकुरीकरांची चिंता वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com