श्रीरामपूर तालुक्यात केवळ 05 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 05 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ नवीन 05 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 07 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. 38 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active PAtient) उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17819 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 17775 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. काल खासगी रुग्णालयात 05 रुग्ण आहेत. त्यात वॉर्ड नं. 7-02 तर ग्रामीण भागात टाकळीभान-01, शिरसगाव-01, बेलापूर खुर्द-01 असे एकूण 05 करोना बाधित रुग्ण (Positive Patient) आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com