श्रीरामपूर तालुक्यात केवळ 04 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 04 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ नवीन 04 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. तर 04 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. 40 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17814 रुग्णांना करोनाची (Covid 19) लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17768 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात-02, खासगी रुग्णालयात-01 तर अ‍ॅन्टीजनमध्ये-01 असे एकूण 04 रुग्ण आहेत. काल शहरात 02 तर तालुक्यात ग्रामीण भागात दोन असे 04 रुग्ण आहेत. शहरातील वॉर्ड नं. 1-03 तर वॉर्ड नं. 7-01 असे 02,तर ग्रामीण भागात गळनिंब-01, गोंडेगाव-01 असे तालुक्यात एकूण4 करोना बाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com